तरुणवयात हार्टअटॅकचा धोका वाढला आहे. यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
रोजच्या आहारात सर्व प्रकारच्या फळ भाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे.
काजू, बदाम, मनुके यासारखा सुका मेवा शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.
माशांमद्ये मोठ्या प्रमाणात क आणि ड जीवसत्व असते. यामुळे आठवड्यातून किमान दोनदा आहारात माशांचा समावेश असला पाहिजे.
फळांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतता. यामुळे दिवसातून एक तरी फळ खाल्ले पाहिजे.
दूध, दही, लोणी, तूप, पनीर, जीच तसेच अंडी यांचा समावेश आहारात असला पाहिजे.
आहारात सर्व प्रकारच्या डाळींचा समावेश असला पाहिजे. यात खूप प्रोटीन्स असतात.