'गंदी बात' फेम अन्वेशीने लगावला बोल्डनेसचा तडका

फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम!

गंदी बात

अल्ट बालाजीवरील (Alt Balaji) प्रसिद्ध वेबसीरीज 'गंदी बात'ने (Gandi Baat) अक्षरश प्रेक्षकांना वेड केलं होतं.

बोल्ड अभिनय

गंदी बात सिरीजमधील प्रसिद्ध अभिनेत्री अन्वेशी जैनचा (Anveshi Jain) बोल्ड अभिनय प्रेक्षकांना आवडला होता.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह

अन्वेशी जैन (Anveshi Jain bold) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असते.

फोटो

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

दुबईला फिरायला गेली

अशातच आता अन्वेशी जैन आता दुबईला फिरायला गेली आहे. सोशल मीडियावर तिने दुबईचे काही फोटो शेअर केले आहेत.

बुर्ज खलिफा

दुबईमध्ये तिने बुर्ज खलिफाच्या समोर फोटो काढले. तिच्या या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळताना दिसत आहे.

फिगरमुळे तिला नाकारलं

ज्या फिगरमुळे तिला नाकारलं जायचं, त्याच फिगरमुळे तिला इंडस्ट्रीत काम मिळू लागलं. त्यानंतर आता ती सोशल मीडियावर सर्वाच चर्चेत राहिली.

VIEW ALL

Read Next Story