बदलत्या वातावरणाचा त्वचेवर होतो परिणाम
हवेमुळे त्वचा कोरडी आणि अतिशय रुक्ष होते. कायमची सुटका मिळवून देतील 5 पदार्थ
नारळ तेल अतिशय गुणकारी असतं. 15-20 मिनिटे लावून ठेवल्यावर ड्राय स्किन नष्ट होते
दुधावरची साय हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी प्रभावी
मधामध्ये अँटीऑक्सीडेंट्स आणि मॉइश्चरायझर असते यामुळे चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा आणि फरक पाहा.
त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी ग्लिसरीन फायदेशीर ठरतो. गुलाबपाणी देखील चेहऱ्यासाठी फायदेशीर
कोरफड चेहऱ्यावर लावल्यावर चेहरा तजेलदार होतो आणि रुक्षपणा दूर होतो. डाग देखील होतात दूर.