अनकेजण नवरात्रीत 9 दिवस उपवास करतात. मात्र, या कालावधीत कोणते पदार्थ खावेत याची खबदारी घेतली पाहिजे.
नवरात्रीच्या उपवसात काही ठराविक पदार्थ खाल्ल्यास प्रकृती बिघडू शकते.
अनेक जण अतिशय कडक उपवास करतात.
बरेच फक्त दूध आणि फळांचे सेवन करतात.
उपवासात साबुदाना खिचडी, साबुदाना वडा हे पदार्थ जास्त प्रमाणात खावू नये. पोट बिघडू शकते.
वेफर्स तसेच तळलेले बटाटे तसेच इतर पदार्थ टाळावेत. यामुळे अनेक समस्या येवू शकतात.
जास्त प्रमाणात चहाचे सेवन टाळावे. जास्त चहामुळे एसिटीडी होवू शकते.