जान्हवी कपूर

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या नात्यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

कथित अफेअर

दोघांच्या कथित अफेअरबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाहीये. मात्र, सध्या जान्हवी कपूरच्या चर्चेत आली आहे.

लाईफ पार्टनर कसा असावा?

जान्हवी कपूरने दिलेल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये लाईफ पार्टनर कसा असावा? यावर आपलं मत मांडलं होतं.

जोडीदाराचे गुण

जान्हवी कपूरने लांबलचक यादी देखील वाचून दाखवली होती. त्यावेळी तिने तीन महत्त्वाचे गुण जोडीदारामध्ये असावेत, असं सांगितलं.

उत्साही जोडीदार

जोडीदार प्रतिभावान आणि उत्साही असावा. त्याला विनोदबुद्धी असली पाहिजे, असं जान्हवी म्हणते.

खासगी लग्न

मला वाटतं की माझं लग्न खासगी पद्धतीने व्हायला हवं. फक्त ओळखीच्या लोकांमध्येच लग्न व्हावं, असं जान्हवी म्हणते.

कांजीवरम साडी

मी कांजीवरम साडी नेसेन, लग्नानंतर दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची भव्य मेजवानी असेल, अशी इच्छा देखील जान्हवीने व्यक्त केली आहे.

VIEW ALL

Read Next Story