अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या चित्रपटांवर मालिकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

Jun 04,2024


प्राजक्ताच्या पर्सनल लाईफबद्दल ही लोकांना उत्सुकता असते. अभिनेत्री प्राजक्ताचा अभिनय चाहत्यांना आवडतो.


'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील मेघना या पात्राने प्राजक्ताला महाराष्ट्राच्या घराघरात ओळख दिली.


या लोकप्रिय मालिकेनंतर प्राजक्ताच्या फॉलोव्हर्समध्ये वाढ झाली.


चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असते.


नुकतंच प्राजक्ताने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती मरुन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.


या सोबतच केसांची सिंपल हेअर स्टाईल ठेवत, गळ्यात मोत्यांचा नेकलेस तर केसांमध्ये मोत्यांचा क्लिप लावला आहे. यासोबत हा लूक पुर्ण करण्यासाठी प्राजक्ताने हलका मेकअप केला आहे.

VIEW ALL

Read Next Story