हृतिक रोशनचं खरं आडनाव काय? लपवण्यामागचं कारण खूप महत्त्वाचं
हृतिक रोशन आता 51 वा वर्षाचा आहे. गेली अनेक वर्षे हे कुटूंब मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे.
नुकतीच नेटफ्लिक्सवर 'द रोशन्स' हा शो प्रदर्शित झाला.
यामध्ये संगीतकार रोशन यांच्यापासून सुरुवात झाली आहे.
यानंतर राकेश रोशन, राजेश रोशन आणि हृतिक रोशनपर्यंत प्रत्येकाचा प्रवास दाखवला आहे.
या सिरीजमध्ये पहिल्यांदाच रोशन कुटुंबाच्या आडनावाचा उल्लेख झाला आहे.
रोशन हे त्यांचं आडनाव नसून हृतिकच्या आजोबांचं नाव आहे.
'रोशन लाल नागरथ' असं संगीतकार रोशन यांचं आडनाव आहे.
बॉलिवूडमध्ये संगीतकार 'रोशन' हे मोठं नाव आहे.
या नावाचा वारसा पुढे जपत राकेश आणि राजेश यांनी आपलं आडनाव 'रोशन' ठेवलं.