सायली संजीवच्या फिटनेसचं सिक्रेट काय? म्हणते 'तीन दिवस फक्त ताक अन्...'

ओले आले

नुकत्या आलेल्या ओले आले सिनेमामुळे अभिनेत्री सायली संजीव चांगलीच चर्चेत आहे.

फिटनेसचं सिक्रेट

सायली संजीने तिच्या फिटनेसचं सिक्रेट एका व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. काय म्हणजे सायली संजीव पाहा...

तीन दिवस फक्त ताक

महिन्यातील तीन दिवस फक्त ताक प्यायचं. तेही ताज बनवून. टेट्रा पॅक मधलं नाही. दही फ्रिजमध्ये ठेवून बनवलं तरी चालेल, असं सायली सांगते.

काळ मीठ

जेव्हा प्यायचं आहे तेव्हा फ्रिजमधून काढून ताक बनवून त्यात काळ मीठ टाकायचं आणि प्यायचं, असं सायली म्हणते

ताक कधी प्यावं?

सर्यास्तानंतर ताक पिऊ नये. दह्याचे कोणतेही पदार्थ खाऊ नये. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्हाला जितकं ताक प्यावसं वाटेल तितकं प्या.

किती वेळा ताक प्यायचं?

जेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा ताक प्यायचं. जर पाणी प्यावसं वाटत असेल तर पाणी प्यायचं.

चौथ्या दिवशी

तीन दिवस सलग ताक प्यायल्या नंतर चौथ्या दिवशी देखील थोडं थोडं ताक प्यावं, त्यामुळे बॉडी क्लिन्झिंग होते, असं सायलीने सांगितलं आहे.

VIEW ALL

Read Next Story