कोणत्याही आपातकालीन परिस्थितीमध्ये सनरूफचा वापर इमर्जन्सी एग्जिट म्हणून केला जाऊ शकतो
सनरूफ उघडल्यास जास्त लाइट आणि जास्त शुद्ध हवा कारमध्ये येते. त्यामुळे कारची केबिन जास्त मोठी वाटते.
सनरूफचा वापर कारमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक सूर्यप्रकाश येण्यासाठी केला जातो.
अशा प्रकारे सनरुफमधून डोकं बाहेर काढणं धोक्याचे ठरु शकते तसेच यामुळे मोठा अपघातही होऊ शकतो
रस्त्यावरुन जाणाऱ्या कार पाहताना तुम्ही अनेकांना सनरुफमधून डोकावताना पाहिलं असेल