कतरिनाच्या 'टॉवेल सीन'वर कशी होती पती विकीची रिअ‍ॅक्शन?

टायगर 3

कतरिना कैफच्या 'टायगर 3' या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

मिशेल ली

हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ली हिच्यासोबतचा कतरिनाचा हा फाईट सीन प्रेक्षकांना खूप आवडला होता.

विकी म्हणतो...

कतरिना कैफच्या टॉवेल फाईट सीनवर कतरिनाचा पती विकी कौशलनं प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा विकी म्हणतो...

स्क्रिनिंगसाठी गेलो अन्..

मी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी गेलो होतो आणि आम्ही दोघे चित्रपट पाहत होतो. साहजिकच जेव्हा हा सीन आला तेव्हा तो सीन बघतनाता मी तिच्याकडे गेलो अन्...

वाद घालणार नाही. कारण...

मी तुझ्याशी पुन्हा कधीच वाद घालणार नाही. कारण टॉवेल घालून तू मला असे मारावे, असे मला वाटत नाही, असं मी कॅटला म्हणालो होतो, असं विकीने सांगितलं.

अभिमान वाटतो

कतरिनाने घेतलेल्या कठोर परिश्रमांचा मला खरोखर अभिमान वाटतो. तिचे काम पाहणे खूप प्रेरणादायी आहे, असंही विकीने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story