रामानंद सागरांचा 'श्री कृष्ण'

जन्माष्टमीच्या वातावरणात सर्वत्र भक्त श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. श्रीकृष्णाची कथा सोप्या भाषेत घराघरात पोहोचवण्याचे श्रेय ज्येष्ठ दिग्दर्शक रामानंद सागर यांना जाते. ज्यांनी 'महाभारत' आणि 'रामायण' नंतर 'श्री कृष्ण' ही सुपरहिट मालिका बनवली.

सुपरहिट मालिका

'श्री कृष्णा' हा शो इतका लोकप्रिय झाला की त्याचे 221 भाग प्रसारित झाले. कलाकारांनीही आपल्या अभिनयाने अशी छाप सोडली की आजतागायत ते लोकांच्या हृदयात आणि मनात घर करून राहिले आहेत.

मराठमोळा 'श्रीकृष्ण'

मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती

'श्री कृष्ण' ची कास्ट

रेश्मा मोदी राधाच्या भूमिकेत तर दामिनी कंवल शेट्टी 'यशोदा मैय्या'च्या भूमिकेत दिसली.

यशोदा मैय्या

श्रीकृष्णात 'यशोदा मैया' बनून दामिनी हे घराघरात नाव झाले. या भूमिकेसाठी त्या आजही प्रसिद्ध आहेत .अनेक वर्षांनंतरही लोक तिला 'यशोदा' आईच्या रूपात पाहतात.

17 व्या वर्षी साकारली भूमिका

आजही लोक कौतुक करतात की तिने वयाच्या 17 व्या वर्षी केसांना ब्लीच करून कृष्णाच्या आईची भूमिका खूप चांगली निभावली.

भूमिकेचा केला अभ्यास

दामिनी या नाट्यकर्मी होत्या. यशोदा ही भूमिका सकरण्याआधी त्यांनी या भूमिकेचा खूप अभ्यास केला.

दिग्दर्शकाची मदत

17 व्या वर्षी यशोदा सकरण्यावेळी त्यांनी दिग्दर्शकाच्या सर्व सूचना पाळल्या. आणि त्यामुळेच त्या हा रोल साकारू शकल्या.

VIEW ALL

Read Next Story