नेटवर्थ ऐकून बसेल धक्का
पाकिस्तानचे माजी कॅप्टन इम्रान खानचा नेटवर्थ तब्बल 1600 कोटी रुपये इतका आहे.
पाकिस्तानचा माजी स्टार ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदी याचा कमाई 1100 कोटी रुपये इतकी आहे.
तर या यादीत शोएब मलिकचा नंबर तिसऱ्या स्थानी येतो. त्याची नेटवर्थ 600 कोटी आहे.
पाकिस्तानचा सर्वात घातक गोलंदाज वसिम अक्रमची कमाई 328 कोटी इतकी आहे.
पाकिस्तानचा अझर अली देखील मागे नाही. त्याच्या नेटवर्थने 300 कोटींचा आकडा गाठला आहे.
माजी स्टार सईद अन्वर तुम्हाला माहितीच असेल. त्याची कमाई देखील 260 कोटी आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा बॅकबोन मानला जाणारा मिसबाह उल हक याची नेटवर्थ 212 कोटी आहे.
मोहम्मद हाफिस यांची कमाई देखील 184 कोटीपर्यंत पोहोचली आहे.
रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर याची नेट कमाई तब्बल 184 कोटींवर पोहोचते.
पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज फवाद आलम याची नेटवर्थ 130 कोटी इतकी आहे.