ती सध्या काय करते?

तेजश्री प्रधान आता नव्या भूमिकेत!

तेजश्री प्रधान

होणार सून मी ह्या घरची, अग्गंबाई सासूबाई या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.

नवी मालिका

तेजश्री प्रधान बऱ्याच काळ अभिनय क्षेत्रापासून लांब होती. आता लवकरच तेजश्रीची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

छोट्या पडद्यावर कमबॅक

ती सध्या काय करते? काय सिनेमामुळे तेजश्री प्रधानला नवी ओळख मिळाली. त्यानंतर आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.

प्रेमाची गोष्ट

प्रेमाची गोष्ट या मलिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे दिसणार आहेत. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

झेंडा

तेजश्री प्रधान अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘झेंडा’ या चित्रपटामध्येही झळकली होती. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या आधी तेजश्री बँकेत काम करत होती.

तेजश्री डोंबिवलीची

तेजश्री ही मूळची डोंबिवलीची आहे. डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयामध्ये तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं.

जर्मन

शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने NIITचा एक कोर्स केला. त्यानंतर तिने जर्मन भाषा देखील शिकून घेतली.

VIEW ALL

Read Next Story