प्रियांका चोप्रा :

प्रियांका चोप्राचा मेकअपशिवाय लूक; प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये तिच्या चित्रपटांसाठी व्यस्त आहे.

करीना कपूर :

करीना कपूर मेकअपशिवाय अगदी वेगळी दिसते, तर सध्या ती तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते आहे.

सारा अली खान :

सारा अली खानचा मेकअप नाही. सारा सध्या शूटिंग पासून लांब तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे.

अनुष्का शर्मा :

अनुष्का शर्माचे विना मेकअप लूक, अनुष्का मध्यंतरी दुस-या बाळासाठी गरोदर आहे असे रूमार होती.

ऐश्वर्या राय :

मेकअपशिवाय अशी दिसते ऐश्वर्या राय. तर ऐश्वर्याला पॅरिस फॅशन वीकमध्ये बघून फॅन्सकढून चंगळ प्रतिसाद मिळाला होता .

माधुरी दीक्षित :

मेकअपशिवाय माधुरी दीक्षितला ओळखणे खूप कठीण आहे.

कटरिना कैफ :

मेकअपशिवाय अशी दिसते कटरिना कैफ, अभिनेत्रीचे आगामी चित्रपट मेरी ख्रिसमसमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले जाते.

शिल्पा शेट्टी :

ग्लॅमरस शिल्पा शेट्टीला मेकअपशिवाय ओळखणे बरंच कठीण आहे.

आलिया भट्ट :

आलिया भट्टचे विना मेकअप लूक खूप नैचरल दिसते, कारण ती तिच्या त्वचेची खूप काळजी घेताना दिसते सोसिअल मीडिया वर, सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे म्हटले जाते.

VIEW ALL

Read Next Story