भारतीय पोस्टमध्ये 30 हजार पदांसाठी भरती, लगेच अर्ज भरा


नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी आहे


भारतीय पोस्टमध्ये 30 हजार पदांसाठी भरती आहे.


https://indiapostgdsonline.gov.in/ लिंकवर आधी नोंदणी करा


सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये भरावे लागतील


SC, ST आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवार निशुल्क फॉर्म भरू शकतात


वेळ न घालवता तात्काळ फॉर्म भरावा.


फॉर्म भरायची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023, त्यामुळे घाई करा.

VIEW ALL

Read Next Story