शृती हासन (Shruti Haasan)

शृती हासन ही लोकप्रिय आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Credit : Shruti Haasan Instagram)

कीर्ती सुरेश (Keerthy Suresh)

कीर्ती सुरेश ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. 20 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Photo Credit : Keerthy Suresh Instagram)

श्रेया सरन (Shriya Saran)

अभिनेत्री श्रेया सरन ही अजय देवगणच्या 'दृश्यम 2' या चित्रपटात दिसली होती. दरम्यान, तिनं बऱ्यचवेळा बॉयफ्रेंडसोबत प्रमोशन किंवा मग कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावली त्यामुळे ती चर्चेत आली होती. (Photo Credit : Shriya Saran Instagram)

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal)

काजल अग्रवालनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतंच तिनं एका बाळाला देखील जन्म दिला आहे. तरी देखील काजलचं नाव हे लोकप्रिय बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Credit : Kajal Aggarwal Instagram)

तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia)

तमन्ना भाटिया ही गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय वर्मासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. (Photo Credit : Tamannah Bhatia Instagram)

समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)

समांथा रुथ प्रभू ही 'फॅमिली मॅन 2' या तिच्या सीरिजमधल्या अभिनयामुळे चर्चेत आली होती. दरम्यान, तिच्या घटस्फोटानंतर ती बोल्ड झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. (Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)

रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)

रश्मिका मंदाना ही बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असून ती सध्या 'पुष्पा 2' या तिच्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहेत. तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. (Photo Credit : Rashmika Mandana Instagram)

VIEW ALL

Read Next Story