Rahul Dravid

भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचे टोपणनाव जेमी आहे. द्रविडचे वडील किसन नावाच्या जाम बनवणाऱ्या कंपनीत काम करायचे. म्हणूनच त्याचे मित्र त्याला जेमी या नावाने बोलवायचे

Navjot Singh Sidhu

नवज्योत सिंग सिद्धू यांचे शेरी हे टोपण नाव आहे. हे टोपण नाव त्याच्या परिवाराने त्यांच्यासाठी ठेवले होते.

Yuzvendra Chahal

युझवेंद्र चहलचे टोपणनाव कांडी आहे. हे नाव त्याच्या बारिक व्यक्तिमत्वामुळे जवळच्या लोकांनी ठेवले आहे.

Shikhar Dhawan

शिखर धनवला गब्बर या टोपण नावाने ओळखले जाते. धवनला हे नाव क्रिकेटच्या मैदानात दिले गेले. एका मॅचदरम्यान त्याने शोले या चित्रपटातील गब्बर सिंगचा डायलॉग मैदानात मारला होता

Virat Kohli

विराट कोहलीचे टोपण नाव चिकू आहे. एका गोष्टीच्या पुस्तकातल्या सश्याच्या पात्रावरुन त्याला चिकू हे नाव पडलं आहे.

Virat Kohli

विराट कोहलीची फॅन फॉलोईंग फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. त्याचे करोडो चाहते त्याच्यावर प्रेम करताना आपल्याला पाहायला मिळतात.

VIEW ALL

Read Next Story