रश्मिका मंधाना एका सिनेमासाठी किती घेते मानधन? किती आहे नेटवर्थ?

रश्मिका ही साऊथच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

आपल्या एक्सप्रेशनमुळे ती चाहत्यांना घायाळ करते.

अभिनेता विजय देवाकोंडासोबत तिचे नाव जोडले गेले आहे.

पण रश्मिकाला बॉलिवूडमध्ये अजूनही हवे तसे सक्सेस मिळाले नाही.

पुष्पा, डिअर कॉम्रेड सहित अनेक सिनेमांमध्ये ती दिसली आहे.

सिनेमात काम करण्यासाठी ती 4 कोटी रुपये चार्ज करते.

रिपोर्टनुसार, रश्मिका वर्षाला 5 कोटी रुपयांची कमाई करते.

रश्मिकाचे नेटवर्थ 5 मिलियन म्हणजे 37 कोटी रुपये इतके आहे.

VIEW ALL

Read Next Story