मध्य प्रदेश, राजस्थान,छत्तीसगड ,तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे निवडणुकीचे घोषणा झाली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत, तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

छत्तीसगडमध्ये 07 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

मिझोराममध्ये 07 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

पाचही विधानसभा निवडणुकांचे निकाल 03 डिसेंबरला लागणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story