चाहत्यांनी चक्क 'या' अभिनेत्याचं बांधल मंदिर, देवासारखी करतात पूजा

चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याचं मंदिर बांधण ही मोठी गोष्ट आहे

हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून सोनू सूद आहे.

सोनू सूदचा 30 जुलै रोजी 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.

सोनू सूदने केलेले समाजकार्यामुळे त्याचं मंदिर बांधल आहे.

आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात हे मंदिर आहे.

सोनू सूदचे चार मंदिरे आहेत. त्यामध्ये त्याच्या प्रतिमेची पूजा केली जाते.

आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि चेन्नई येथे ही मंदिरे आहेत.

पण सोनू सूदने चाहत्यांना मंदिर न बांधता शाळा किंवा हॉस्पिटल बांधण्याचा सल्ला दिला आहे.

VIEW ALL

Read Next Story