Sofia Ansari: हाय गर्मी...

धो धो पाऊसात तरीही सोफिया अन्सारीने लावली आग!

सोशल मीडियावर चर्चेत

सोफिया अंसारीचे हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेत चर्चेत आहेत. सोशल मीडियावर ती आपले हॉट फोटो शेअर करत असते.

चातकासारखी वाट

सोफियाच्या बोल्ड फोटोमुळे चाहते तिच्या पोस्टची चातकासारखी वाट पाहात असतात.

थंडी पळाली

अशातच सोफियाने नुकतेच काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांची थंडी पळाली आहे.

बोल्ड फोटोशूट

पिवळ्या रंगाच्या साडीत तिने बोल्ड फोटोशूट केलं. त्यामुळे आता तिच्या फोटोची एकच चर्चा होताना दिसते.

आनंदी रहायचा वेळ...

असं कोणीतरी म्हटलंय की, आपल्यापैकी अनेकांना आनंदी रहायचा वेळ नसतो कारण आपण सर्वजण सतत सक्षम होण्याच्या प्रयत्नात असतो, आज हे मला खुप तीव्रतेने कळलं, असं सोफियचा अन्सारी म्हणाली.

फॅशन ब्लॉगर

सोफिया अंसारी गुजरातची रहिवासी असून फॅशन ब्लॉगर आहे. तिने 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं.

फॅन फोलोविंग

आपल्या हॉट डान्स व बोल्ड फोटोंसाठी ती ओळखली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची प्रचंड फॅन फोलोविंग आहे.

VIEW ALL

Read Next Story