ना धोनीला जमलं ना रोहितला, पण विराट करून दाखवणार

किंग कोहलीला खुणावतायेत तीन मोठे रेकॉर्ड!

टीम इंडियाचा बॅकबोन

स्टार प्लेयर विराट कोहली म्हणजे टीम इंडियाचा बॅकबोन. मागील काही महिन्यांपासून चांगलाच फॉर्ममध्ये आहे.

किंग कोहली

विराट कोहलीने आपल्या दमदार पारीतून अनेकवेळा भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं आहे.

तीन मोठे विक्रम

अशातच आता विराट कोहलीला एक दोन नव्हे तर तीन मोठे विक्रम खुणावत आहेत.

1. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथा सर्वाधिक धावा खेळाडू

विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यासाठी फक्त 375 धावांची गरज आहे

2. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 11000 वनडे धावा

विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 11000 वनडे धावा करण्यापासून फक्त 223 धावा दूर आहे.

1. वनडेत 13000 धावा

विराट कोहलीला वनडेत 13000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 102 धावांची गरज आहे.

VIEW ALL

Read Next Story