'मी वेडी आहे का? शाहरुख अन् आई...'

जेव्हा रिद्धी डोगराला बसला आश्चर्याचा धक्का!

असुर-2

असुर-2 या वेब सिरीजमधून प्रसिद्धीच्या उंचीवर पोहोचलेल्या अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने जवान सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली.

रिऍक्शन

तिच्या जवान सिनेमातील भूमिकेविषयी जेव्हा तिला समजलं, तेव्हा तिची रिऍक्शन कशी होती? याचा किस्सा तिने सांगितला होता.

आईची भूमिका

जवान अ‍ॅटलीचा चित्रपट आहे आणि मी एका आईची भूमिका साकारत आहे आणि तीही शाहरुखच्या आईची!

मी वेडी आहे का?

मी वेडी आहे का? असा मी विचार केला. मग मी हे करायचं ठरवलं, असं रिद्धी डोगरा म्हणते.

मेहनतीचे फळ

सगळ्या क्रू आणि सर्व टीमनं इतकं परिश्रमपूर्वक आणि निःस्वार्थपणे काम केलं आहे. हे आता खूप मेहनतीचे फळ आहे, तुमचा आनंद हाच आमचा आनंद आहे, असं म्हणत रिद्धीने सर्वांचे आभार मानले आहेत.

प्रमुख कलाकार

चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती आणि रिद्धी डोगरा या प्रमुख कलाकारांचा सहभाग आहे.

इतर कलाकार

व्यतिरिक्त सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर, एजाज खान, संजीता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, गिरिजा ओक आणि इतर कलाकार देखील आहे.

VIEW ALL

Read Next Story