बाळासाहेब ठाकरे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एआय फोटो पाहा (Source - Twitter @Amit_I_Patil)

आर आर पाटील

माजी डॉशिंग गृहमंत्री आर आर पाटील यांचा एआय फोटो पाहिलात का? (Source - Twitter @Amit_I_Patil)

गोपिनाथ मुंडे

माजी केंद्रिय मंत्री गोपिनाथ मुंडे यांचा अनोखा एआय फोटो पाहिलात का? (Source - Twitter @Amit_I_Patil)

विलासराव देशमुख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख एआय फोटोमध्ये कसे दिसले असते. (Source - Twitter @Amit_I_Patil)

प्रमोद महाजन

महाराष्ट्रात भाजपची पायमुळे रुजवणारे प्रमोद महाजन आर्टिफिशियल फोटोमध्ये कसे दिसतात पाहा... (Source - Twitter @Amit_I_Patil)

राजीव सातव

काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांचा एआय फोटो पाहिलात का? (Source - Twitter @Amit_I_Patil)

गिरीश बापट

पुणे भाजपचा चेहरा म्हणून लोकप्रिय असलेले दिवंगत खासदार गिरीश बापट एआय फोटोमध्ये कसे दिसले असते. (Source - Twitter @Amit_I_Patil)

VIEW ALL

Read Next Story