लाडकी अभिनेत्री

कियारा ही सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. (Kiara Advani - Instagram)

चाहत्यांना घायाळ

आपल्या अभिनयानं तिनं आपल्या चाहत्यांना घायाळ करून सोडलं आहे. (Kiara Advani - Instagram)

सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्राशी तिनं यावर्षी लग्न केले. त्यांच्या लग्नाचीही बरीच चर्चा रंगली होती. (Kiara Advani - Instagram)

कियाराच्याही प्रेग्नंन्सीची चर्चा

परंतु आता कतरिनाप्रमाणे कियाराच्याही प्रेग्नंन्सीची चर्चा रंगली आहे. (Kiara Advani - Instagram)

बेबी बंप लपवते आहे

तिही प्रेग्नंन्ट असून ती आपलं बेबी बंप लपवते आहे याची अफवा पसरायला फार वेळ लागला नाही. (Kiara Advani - Instagram)

अफवांमध्येच तिचं फोटोशूट

परंतु आता या अफवांमध्येच तिचं फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. (Kiara Advani - Instagram)

ऑफ शोल्डर रेड गाऊन

तिनं ऑफ शोल्डर रेड गाऊन घातला आहे. जो शिमरचा आहे. (Kiara Advani - Instagram)

हिरव्या रंगातल्या गाऊनची चर्चा

तर तिच्या हिरव्या रंगातल्या गाऊनचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. (Kiara Advani - Instagram)

VIEW ALL

Read Next Story