अंबानींच्या अँटिलया इतकंच सुंदर आहे सैफचं पतौडी पॅलेस

पतौडी पॅलेस

सैफ अली खानचा पतौडी पॅलेस हा आतूनही खूप सुंदर आहे.

कुठे आहे हा पतौडी पॅलेस

हरियाणाच्या गुडगांवमध्ये असलेल्या पतौडी गावात हा पतौडी पॅलेस आहे.

चित्रपटाचं शूटिंग

सैफ अली खानच्या या पतौडी पॅलेसमध्ये अनेक चित्रपटांचं शूटिंग झालं आहे.

लग्झरी पॅलेस

सैफ अली खानचा हा पतौडी पॅसेल 10 एकरात पसरला आहे.

काय काय आहे...

या पतौडी पॅलेसमध्ये 7 ड्रेसिंग रुम, 7 बेडरूम, 7 डायनिंग रुम आणि 7 बिलियर्ड टेबल रुम आहेत.

लॉन

या पॅलेससमोर खूप सुंदर असं लॉन देखील आहे. ज्याचे फोटो करीना अनेकदा शेअर करत असते.

पॅलेसची किंमत

150 खोल्या आहेत. तर या पॅलेसची किंमत ही 800 कोटींच्या जवळपास आहे.

VIEW ALL

Read Next Story