मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते.

सई ताम्हणकर ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते.

सईने फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सई ताम्हणकर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

नुकतेच सईने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत सई काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे.

सईचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना चांगलाच घायाळ करत आहे.

VIEW ALL

Read Next Story