राम चरण

राम चरण काल मुंबई विमानतळावर स्पॉट झाला.

सिद्धिविनायक मंदिरात

राम चरणनं आज सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

राहुल कनाल

राम चरणसोबत यावेळी शिंदे गटातील नेते राहुल कनाल देखील पोहोचले होते.

राम चरणनं केली पूजा

राम चरणनं भक्ती भावानं बाप्पाचे दर्शन घेत पूजा केली आहे.

या कारणासाठी गेला सिद्धिविनायक मंदिरात

राम चरणच्या अयप्पा दीक्षाचा 41 वा दिवस होता. त्यानिमित्तानं अयप्पा माळ काढण्यासाठी तो तिथे पोहोचला होता.

मुंबईत येण्याचे कारण

राम चरण मुंबईत येण्याचे कारण हे एका जाहिरातीचं शूट आहे.

राम चरण आणि गणपती बाप्पाचे खास नाते

राम चरण आणि गणपती बाप्पाचे खास नाते असून त्याच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले होते. (All Photo Credit : Viral Bhaiyani, Rrahul Narain Kanal Instagram)

VIEW ALL

Read Next Story