IAS अधिकारी अतहर आमीर खानच्या दुसऱ्या पत्नीला अश्रू अनावर; शेअर केले फोटो

IAS अतहर आमीर खान

आयएएस अधिकारी आणि श्रीनगर महापालिकेचे आयुक्त अतहर आमीर खान यांनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी दुसरं लग्न केलं होतं.

डॉक्टरशी लग्न

आयएएस अतहर यांनी डॉक्टर महरीन काजीशी दुसरं लग्न केलं. डॉक्टर महरीन श्रीनगरच्या लाल बाजारची राहणारी आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

डॉक्टर महरीन सोशल मीडियावर सक्रीय असून, आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

लग्नाचा वाढदिवस

1 ऑक्टोबरला डॉक्टर महरीनने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले होते.

फोटो व्हायरल

डॉक्टर महरीनने यावेळी काळ्या रंगाचं सूट घातला होता. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मेहंदी

डॉक्टक महरीनने एखाद्या नववधूप्रमाणे हातावर आणि पायावर मेहंदी काढली होती.

आईसोबत भावूक

एका फोटोत डॉक्टर महरीन आईच्या कुशीत रडताना दिसत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट करत भावूक क्षण असल्याचं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story