प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख ही जोडी आता लवकरचं लग्नबंधनात अडकणार आहे.

दोघांनी हळदीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केलेत.

yellow जी हम आ गये असं म्हणत सर्वांचं हटके स्वागत केलं.

यांनी त्यांच्या हळदीच्या सभारंभानिमित्त मॅचिंग पिवळ्या रंगाचे मिरर वर्क असलेले ट्रेडिशनल आऊटफिट्स घातले होते.

कलाकारांनी देखील लावली हजेरी

प्रसाद अमृताच्या हळदीचे खास फोटो

VIEW ALL

Read Next Story