प्रेक्षकांना कायमच घायाळ

अभिनेत्री प्राजक्त माळी आपल्या दिलखेचक अभिनयानं प्रेक्षकांना कायमच घायाळ करताना दिसते. (Photos: Zee News)

सोशल मीडियावर प्राजूची चर्चा

आता सध्या तिचीच चर्चा आहे, असं म्हणायला हरकत नाही. (Photos: Zee News)

पुण्यात नवीन घर

प्राजक्त माळीनं पुण्यात नवीन घर घेतलं आहे आणि तेही सतराव्या माळ्यावर. (Photos: Zee News)

नव्या घराची चर्चा

सध्या तिच्या या नव्या घराची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Photos: Zee News)

प्राजक्ताची चर्चा

सोशल मीडियावर प्राजक्ता चांगलीच चर्चेत असते. (Photos: Zee News)

इन्टा स्टोरी

सध्या तिच्या इन्टाग्राम स्टोरीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Photos: Zee News)

नव्या घराची नेमप्लेट

या स्टोरीमधून तुम्ही पाहू शकता की, तिनं 1704 नंबराची नेमप्लेट शेअर केली आहे. ही तिच्या नव्या घराच्या नेमप्लेटची आहे. (Photo: Prajakta Mali Instagram)

VIEW ALL

Read Next Story