शरीराच्या 'या' भागावर तीळ असणाऱ्या मुली असतात भाग्यवान!

तीळ

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर कुठे तीळ असतो. क्वचितच असा कोणी असेल ज्याच्या अंगावर तीळ नसेल. समुद्र शास्त्रानुसार, व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या तीळांना खूप महत्त्व असतं.

शुभ आणि अशुभ

एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर तीळ असणे अनेक शुभ आणि अशुभ संकेत देत असतात.

व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि भविष्याबद्दल माहिती

शरीरावर असणारे हे तीळ व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. आज आपण महिला आणि मुलींच्या शरीराच्या त्या भागांवर असणाऱ्या तीळाविषयी (Lucky Moles) जाणून घेऊयात.

कंबरेवर तीळ

स्त्रीच्या कंबरेवर तीळ असला तर ती फार श्रीमंत असते. कोणत्याही क्षेत्रात गेल्या तरी त्यांना खूप नाव आणि यश मिळते.

कपाळावर तीळ

समुद्र शास्त्रानुसार, (samudrik shastra) ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतो, अशा महिला स्वतःहून उच्च दर्जा प्राप्त करतात. त्या आत्मविश्वासाने भरलेले असतात.

मानेवर तीळ

अनेक महिलांच्या हनुवटीवर तीळ (Mole on chin) असते. हे तीळ खुप शुभ मानले जाते. अशा स्त्रिया सुंदर असतात, सहज सर्वांना मोहित करतात.

खांद्यावर तीळ

मुलीच्या खांद्यावर तीळ (Mole on shoulder) असतो त्या चांगल्या मनाच्या आणि इतरांना मदत करणाऱ्या असतात. अशा महिलांना आयुष्यात खूप सन्मान मिळतो.

VIEW ALL

Read Next Story