या मालिकेत करतायत महत्त्वाची भुमिका

सध्या त्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून दिसत आहेत. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)

कॉटनच्या साडीतलं सौंदर्य

केशरी आणि ब्राऊन अशा रंगाच्या या कॉटन साडीतलं त्यांचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)

चाहत्यांचे वेधले लक्ष

सध्या त्यांच्या या फोटोनं त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)

ट्रोलिंगचाही सामना

मध्यंतरी त्यांनी शॉर्ट्समध्ये आपलं एक फोटोशूट केलं होतं. त्यावेळी त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)

सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोईंग

ऐश्वर्या नारकर या अनेकदा आपले असेच हटके आणि आकर्षक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)

शरद पोंक्षेंची कमेंट

त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यावेळी अभिनेते शरद पोंक्षे यांची कमेंट लक्ष वेधून घेते आहे. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)

साडीतलं फोटोशूट

त्यांनी नुकतेच साडीतले फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ऐश्वर्या यांनी कॉटनची साडी परिधान केली आहे. यावेळी त्यांनी बेकलेस ब्लाऊजचा लुक कॅरी केला होता. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)

25 विशीतल्या तरूणीलाही लाजवेल असं सौंदर्य

25 विशीतल्या तरूणीलाही लाजवेल असं त्यांचे सौंदर्य आहे. त्या मॉडर्न तसेच पारंपारिक लुकमध्येही खूप खुलून दिसतात. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)

इन्टग्रामवर फोटोशूट

त्या इन्टग्रामवरही खूप सक्रिय असतात. त्यांच्या फोटोंनाही प्रचंड लाईक्स येतात. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)

ऐश्वर्या नारकर आणि ग्लॅम लुक

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या कायमच आपल्या सोज्वळ आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखल्या जातात. (Photo: Aishwarya Narkar | Instagram)

VIEW ALL

Read Next Story