चपाती भाजण्याचीही सोय

यानंतर मशीनच्या सहाय्याने चपात्या पुढे सरकत असून नंतर त्यांना भाजलं जात आहे.

मशीनच देते चपात्यांना आकार

यानंतर मशीनच्या आधारे त्यांना गोल आकारात कापलं जात आहे.

इंस्टाग्रामला व्हिडीओ व्हायरल

इंस्टाग्रामला व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही कशाप्रकारे चपाती बनवण्यासाठी आधी गोळे केले जात आहेत.

मुकेश अंबानींच्या घरातही ही मशीन

मशीन तयार करणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की, ही मशीन मुंबईच्या ताजपासून ते मुकेश अंबानींच्या घरापर्यंत सर्वांकडे आहे.

वेगवेगळ्या आकारात येते मशीन

वेगवेगळ्या आकारात येणारी ही मशीन एका तासात हजारो चपात्या बनवू शकते.

पीठ मळण्यापासून ते गरम करेपर्यंत

या मशीनमध्ये पीठ मळण्यापासून ते चपात्या गरम करण्यापर्यंत सर्व काही केलं जातं.

काही मिनिटांत हजारो चपात्या

मोठमोठे हॉटेल आणि समारंभांमध्ये काही मिनिटात हजारो चपात्या तयार करणारी ही मशीन पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

चपाती बनवणाऱ्या मशीनचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एकाच वेळी अनेक चपात्या तयार करणाऱ्या एका मशीनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

VIEW ALL

Read Next Story