आलियाच्याआधी 'या' अभिनेत्री बनल्या डीपफेकचा शिकार

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री सध्या डीपफेक व्हिडीओमुळे त्रस्त आहेत.

आलिया भटचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल त्यातली मुलगी वेगळीच कोणीतरी आहे.

आलियाआधी अनेक अभिनेत्री डीपफेकचा शिकार झाल्या आहेत.

सर्वात आधी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ समोर आला होता.

यानंतर रश्मिकाने तक्रार दाखल केली होती.

यानंतर कतरिना कैफचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

यानंतर सारा तेंडुलकर डीपफेकची शिकार झाली होती.

एआयने बनवल्या गेलेल्या व्हिडीओमुळे तंत्रज्ञानावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

VIEW ALL

Read Next Story