मुकेश-नीता अंबानी

अंबानी कुटुंब आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. पण इतकं श्रीमंत असतानाही कुटुंबाचा साधेपणा हा अनेकांना भावतो.

एकत्रच राहतं कुटुंब

संपूर्ण अंबानी कुटुंब एकाच छताखाली राहतं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या दोन मुलांसह राहत असून आता तर घरात सूनाही आल्या आहेत.

अँटिलिया जगभर प्रसिद्ध

मुकेश अंबानी यांचं अँटिलिया घर आशियातील सर्वात प्रसिद्ध घरांपैकी एक आहे. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठीही हे घर पाहणं एक पर्वणी असते.

2010 मध्ये उभं राहिलं घर

2010 मध्ये बांधण्यात आलेलं 27 माळ्यांचं हे घर आपल्या डिझाइनमुळे प्रसिद्ध आहे.

अंबानी कुटुंबाची देवावर भक्ती

अंबानी कुटुंबाची देवावर खूप भक्ती आहे. यामुळे ते नेहमी पूजा-पाठ करत असतात. अँटिलियामध्येही अंबानी कुटुंबाने एक भव्य आणि सुंदर मंदिर बांधलं आहे.

अँटिलियात भव्य मंदिर

अंबानी कुटुंबाने मंदिरात राधा कृष्ण, तिरुपती बालाजी आणि सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. संपूर्ण अंबानी कुटुंब घरातील पूजेत सहभागी होत असतं.

अंबानी कुटुंब अगरबत्ती पेटवत नाही

पूजा पाठ करण्यावर विश्वास ठेवणारं अंबानी कुटुंब चुकूनही मंदिरात अगरबत्ती पेटवत नाही. अगरबत्ती लावणं शुभ मानलं जात असतानाही अंबानी कुटुंब अगरबत्तीचा वापर करत नाही.

सुगंधी अगरबत्ती लावण्यास पूर्ण मनाई

अंबानी कुटुंबात सुगंधी अगरबत्ती लावण्यास पूर्ण मनाई आहे.

हिंदू धर्मात बांबूची पूजा

याचं कारण हिंदू धर्मात बांबूची पूजा केली जाते आणि ते जाळणं अशुभ आहे.

बांबू जाळणं अशुभ

खासकरुन रविवार आणि मंगळवारी बांबूची अगरबत्ती पेटवू नये. असं करणं अशुभ मानलं जातं. यामुळे दारिद्र्य आणि अडचण येते. याऐवजी तुम्ही धूप जाळू शकता.

VIEW ALL

Read Next Story