‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते.

चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि अभिनय ती सतत चर्चेत असते.

सध्या तेजश्री ही ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

नुकतंच तेजश्रीने हटके फोटोशूट केले आहे. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

यात तेजश्रीने चॉकलेटी रंगाचा वनपीस परिधान केला आहे.

त्यासोबतच तिने ब्लेट, सनग्लासेस आणि बूट्सही परिधान केले आहेत.

यावेळी तेजश्रीचा स्टायलिश आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे.

तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story