IIFA Awards 2023 मध्ये मराठीचा डंका, 'या' चित्रपटाला मिळाला पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट

बेस्ट फिल्म हा पुरस्कार 'दृश्यम 2' या चित्रपटाला मिळाला.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा हा पुरस्कार अभिनेता आर माधवनला 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' या चित्रपटासाठी मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता

'विक्रम वेधा'साठी हृतिक रोशनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग रोल

'ब्रह्मास्त्र' या चित्रपसाठी मोनी रॉयला मिळाला तर 'जुग-जुग जीयो' चित्रपटासाठी अनिल कपूर यांनी मिळाला.

सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेता

दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिलला 'कला' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याच्यासोबत हा पुरस्कार शांतनु माहेश्वरीला 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी मिळाला.

सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री

सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री खुशाली कुमारला 'धोखा अराउंड द कॉर्नर' या चित्रपटासाठी मिळाला.

प्रादेशिक चित्रपटांमध्ये उत्तम कामगिरी

हा पुरस्कार रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' या मराठी चित्रपटाला मिळाला आहे.

भारतीय चित्रपटांमध्ये उत्तम कामगिरी

भारतीय चित्रपटांमध्ये उत्तम कामगिरी केल्याचा पुरस्कार कमल हासन यांना मिळाला आहे.

VIEW ALL

Read Next Story