सई आणि सोशल मीडिया

सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

हटके फोटोशूट

ती आपले हटके फोटोशूट हे अनेकदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

फोटोंची चर्चा

यावेळी तिच्या अशाच एका फोटोची चर्चा रंगलेली आहे.

सई ताम्हणकर खुश

या फोटोत ती फार खुश दिसते आहे. यावेळी तिनं एकासोबत फोटो शेअर केला आहे. (Photo : Sai Tamhankar | Instagram)

सई म्हणते, 'हॅलो, मिस्टर केनेडी'

ज्यात तिनं म्हटलं आहे, 'हॅलो, मिस्टर केनेडी'. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.

त्याच्यासोबत फोटो शेअर?

हा फोटो तिनं अभिनेता, निर्माता राहूल भट्ट याच्यासोबत शेअर केला आहे.

कोण आहे राहूल भट्ट?

राहूल भट्ट हा अनुराग कश्यपच्या 'केनेडी' या चित्रपटातून दिसला होता.

अनीष जोगसोबत डेटिंग

सई निर्माता अनिष जोग याला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

बॉयफ्रेंडसोबत खास फोटो

मध्यंतरी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिनं त्यांचे खास फोटोही शेअर केले होते.

आगामी प्रोजेक्ट

सई लवकरच झी 5 च्या एका वेबसिरिजमधून दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story