जगभरात अनेकजण iPhone 15 च्या लाँचिंगच्या प्रतिक्षेत आहेत.

iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ही सिरीज लाँच होणार आहे.

Apple iPhone 15 सिरीजमधील सर्व मॉडेलमध्ये 48-मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहे.

Apple iPhone 15 सिरीज स्टेनलेस स्टील ऐवजी टायटॅनियम फ्रेम असणार आहे.

USB Type-C टाईप चार्जर हे iPhone 15 चे खास फिचर असणार आहे.

iPhone 15 सिरीजमध्ये Apple 35W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळेल.

नविन सिरीजमध्ये 8 GB रॅम असणार आहे. iPhone 15 Pro मॉडेलमध्ये A17 Bionic प्रोसेसर असणार आहे.

नवीन सीरिजमध्ये डिझाइन, रंग, प्रोसेसर, कॅमेरा, डिस्प्ले आणि चार्जिंग पोर्टसह अनेक मोठे बदल पहाला मिळणार आहेत.

iPhone 15 ची सिरीज 22 किंवा 23 सप्टेंबरला लाँच होण्याची शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story