चित्रपट लोकप्रिय

सध्या Gadar 2 या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे.

सनी देओलचे मानधन

सनी देओलच्या मानधनाची यावेळी जोरात चर्चा रंगलेली होती.

खलनायकाच्या मानधनाची चर्चा

आता या चित्रपटातील खलनायक याच्या मानधनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

मनीष वाधवा

या चित्रपटातून पाकिस्तानी आर्मी ऑफिसरची भुमिका अभिनेता मनीष वाधवा यानं केली आहे.

खलनायकाची चर्चा

त्यामुळे सध्या त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

इतकी फी?

या भुमिकेसाठी त्यानं 60 लाख रूपये घेतले असल्याची चर्चा आहे.

मानधनाची चर्चा

त्यामुळे आता त्याच्या मानधनाची चर्चा रंगलेली आहे.

VIEW ALL

Read Next Story