मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते.

तिने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तिने तिच्या दमदार अभिनयामुळे टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवले आहे.

सई ही कायमच विविध फोटोशूट करताना दिसते.

तिने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत तिने काळ्या रंगाचा टॉप आणि पोलका डॉट असलेली पँट परिधान केल्याचे दिसत आहे.

यात सईचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

दरम्यान सई सध्या 'श्रीदेवी प्रसन्न', 'भक्षक' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

VIEW ALL

Read Next Story