प्राजक्ताने हातावर कोणाचं नाव कोरलंय?

टॅटू दाखवत केला खुलासा!

निखळ हास्य

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या घायाळ करणाऱ्या निखळ हास्यामुळे चर्चेत असते.

खास व्यक्तीचं नाव

प्राजक्ता माळीने आपल्या हातावर एका खास व्यक्तीचं नाव गोंदवून घेतलंय.

अध्यात्मिक गुरु ओशो

ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु ओशो आहेत.

टॅटू का काढला?

ओशो यांच्या विचारांनी प्रभावित होऊन हा टॅटू काढला, असं प्राजक्ता म्हणते.

गोंदवण्यामागचं कारण

राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्तानं आपला टॅटू दाखवत तो गोंदवण्यामागचं कारण देखील सांगितलं होतं.

हटके टॅटू

प्राजक्ताला आपल्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता. मात्र, तिला कोणाला दिसू नये, अशा दोन्ही बोटांच्या मध्ये टॅटू काढायचा होता.

VIEW ALL

Read Next Story