सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो?

स्वत:च केला खुलासा!

सई ताम्हणकर

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. सांगलीकरांची भाषा बोलून अनेकांचं मनोरंजन देखील करत असते.

दुनियादारी

तिच्या ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, ‘प्यार वाली लव्हस्टोरी’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

खुपते तिथे गुप्ते

सई ताम्हणकरने नुकतंच अवधूत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

शेम्बडी लहान मुलं का आवडतात?

त्यावेळी तुला शेम्बडी लहान मुलं का आवडतात? असा सवाल केला.

शेंबूड काढायला मजा येते

लहान मुलांचे नाक एवढं छोटं असतं की, त्यांच्या नाकातून पटकन शेंबूड काढायला मजा येते, असं सई म्हणते.

आवडता सहकलाकार कोण?

अभिनेत्री सई ताम्हणकरला याव्यतिरिक्त अवधूत गुप्तेंनी अनेक प्रश्न विचारले. आवडता सहकलाकार कोण? असा सवाल त्यांनी केला.

काय म्हणते सई?

अवधुत गुप्तेंच्या प्रश्नावर सईने अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी या दोघांचं नाव घेतलं.

बेधडक उत्तरे

दरम्यान, काही प्रश्नांना सई ताम्हणकरने बेधडक उत्तरे दिली. सध्या त्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story