'चंद्रा'ची पिवळ्या साडीत घायाळ करणारी अदा

चंद्रा फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचा साडी लुक

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिल्या एकापेक्षा एक सुंदर पोज

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले सुंदर फोटो

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

चाहत्यांकडून फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

अभिनयासोबत अभिनेत्री सौंदर्यामुळे असते नेहमी चर्चेत

VIEW ALL

Read Next Story