Malaika Arora परफेक्ट फिगर मेंटेन ठेवण्यासाठी करते 'हे' काम

मलायका

मलायका आपल्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. प्रत्येक मुलीला तिच्यासारखं व्हायचं असतं.

सोशल मीडिया

मलायका अनेकदा सोशल मीडियावर आपले फिटनेस आणि योगा रुटीन शेअर करत असते.

मलायकाचं वय

मलायकाचं वय 50 वर्षे आहे. पण कुणीही ती पन्नाशीची आहे. असं म्हणणार नाही. स्वतःला ती कायमच फिट ठेवते.

डाएटची खूप काळजी

मलायका आपल्या फिटनेसची खूप काळजी घेते. वजन वाढेल किंवा शरीराला त्रास होईल असं ती काहीच खात नाही.

मलायकासारखी फिगर

जर तुम्हाला मलायका सारखी फिगर हवी असेल तर तुम्ही तिच्यासारखा डाएट फॉलो करायला शिका.

वर्कआऊट

मलायका दररोज सकाळी योगा करते आणि वर्कआऊट देखील तिची दिवसाची सुरुवात अतिशय खास असते.

उकडलेल्या भाज्या

मलायकाला आहारात उकडलेल्या भाज्या खायला खूप आवडतात.

नाश्ता

मलाकायचा नाश्ता खास असतो. पिनट बटर आणि सँडविच असा तिचा सकाळचा आहार असतो.

लंच

मलायका दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस खाणे पसंत करते यामुळे वजन मेंटेन राहण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story