तुम्ही देखील वडापाव,भजी न्यूजपेपरमधून आणता? मग आधी 'हे' वाचा नाहीतर...

आपल्या जीवनशैलीत फूड हायजिन हा महत्वाचा घटक आहे.

आपण बऱ्याचदा फूड हायजिन फॉलो करत नाही.

त्यातलीच एक फॉलो न केली जाणारी गोष्ट जी आपण बाहेरून पदार्थ पार्सल आणताना करतो.

बाहेरून अन्नपदार्थ आपण एका वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून आणतो.

न्यूजपेपरमधून पार्सल आणलेले पदार्थ 'या' कारणांसाठी आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात.

शाई आणि केमिकल्स

न्यूजपेपरमध्ये वापरलेल्या शाईत शिसं आणि अनेक विषारी पदार्थ असतात. यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

सुरक्षितता आणि स्वच्छता

न्यूजपेपर हे पदार्थांच्या पॅकिंगसाठी बनवलं जात नाही त्यामुळे ते फूड-ग्रेड पॅकेजिंग मटेरियल्समाणेच हाताळले असू शकत नाहीत.

अस्वच्छ हाताळणी

हे वेगवेगळ्या लोकांकडून हाताळलेलं असतं त्यामुळे न्यूजपेपरमधून अन्नपदार्थ पॅक करण हे आरोग्यासाठी धोक्याचं असू शकतं.

न्युजपेपरच्या शाईच्या संपर्कात आलेलं अन्न खाल्ल्यान पोटात अस्वस्थता, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

VIEW ALL

Read Next Story