काकांकड़ून लैगिक छळ... मित्राकडून प्रेग्नंट! कुब्रा सैतचा धक्कादायक भूतकाळ

कुब्रा सैत

कुब्रा सैत ही 'सॅक्रेड गेम्स' या वेब सीरिजमधील 'कुकू' भूमिकेसाठी ओळखली जाते.

लैंगिक शोषणाची शिकार

कुब्रा लहाणपणी लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचं देखील तिनं यावेळी सांगितलं होतं.

ट्रीपवर झाली इंटिमेट

2013 साली मित्रासोबत फिरायला गेली असता स्कूबा डाइविंग केल्यानंतर त्यांनी काही ड्रिक्स घेतल्या आणि मग कुब्रा त्याच्यासोबत इंटिमेट झाल्याचे तिनं सांगितले होते.

प्रेग्नेन्सी रिपोर्ट

काही दिवसात ती प्रेग्नंट असल्याचं कळतात त्याच्या दुसऱ्याच्या आठवड्यात कुब्रानं गर्भपात केल्याचे सांगितले. तिला या गोष्टीचं खेद नाही. कारण त्यावेळी ती यासाठी तयार नव्हती असं ती म्हणाली.

लहाण वयात लैंगिक शोषण

कुब्रानं लहाणपणी लैंगिक शोषण झाल्याची माहिती दिली होती.

कुब्रासोबत कोणी केलं होतं असं...

कुब्रानं खुलासा केला की कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीनं नाही तर तिच्या एका काकानं तिचा लैंगिक छळ केला होता.

आजही वाटते भीती

कुब्रानं खुलासा केला की त्या व्यक्तीनं तिच्यासोबत जे केलं ते आजही तिला आठवलं तरी तिला भीती वाटते. (All Photo Credit : Kubra Sait)

VIEW ALL

Read Next Story