सिंह मुद्रा

या आसनामध्ये योगाभ्यास करणारी व्यक्ती सिंहासारखे हावभाव करते, म्हणून या आसनाला सिंह मुद्रा असे म्हणतात.

चिन लिफ्ट पोस

योगा सराव करताना वार्म अप पोझिशनसाठी ही पोझ करू शकता. यामध्ये तुम्हाला ताठ उभे राहत चेहरा वर करत आकाशाकडे पाहायचे असते.

जालंधर बंध

जे लोक हा योग करतात, त्यांचे रक्ताभिसरण सुधारते. तसेच शरीरातील पेशींमध्ये पुरेसा ऑक्सिजन पोहोचतो.

चिक अपलिफ्ट

चीक अपलिफ्ट चीकबोन्ससाठी सर्वात योग्य योगा आहे. याने गालांवरील फॅट्स कमी होण्यास मदत मिळते.

फिश पोस

या प्रकारामध्ये ओठ आणि गाल तोंडात ओढून घेत ओठांचा चंबू करायचा असतो. यामुळे गाल, जबडा आणि ओठांचे स्नायू मजबूत होतात.

ब्लोविंग एअर

हा योगा तुमच्या चेहऱ्यासाठी आणि मानेसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना डबल चिन हनुवटीची समस्या आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे.

रोलिंग नेक

जर तुम्हाला डबल चीन आणि मानेवर जमा झालेल्या चरबीपासून मुक्ती मिळवायची असेल, तर हा योगा तुम्हाला मदत करू शकतो.

आय फोकस एक्सरसाइज

हा योगा करण्यासाठी,आपण डोळे शक्य तितके विस्तृत पसरवावेत, हे लक्षात घ्या यात आपल्या भुवया संकुचित होणार नाहीत.

VIEW ALL

Read Next Story