ब्रालेस, बोल्ड अन् ब्रायडल... करीनाचं हॉट फोटोशूट चर्चेत

लोकप्रियता आणि सौंदर्य

करीना कपूर ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

मादक लूक

करीनाकडे बॉलिवूडची डिव्हा म्हणून पाहिलं जातं. करीना अगदी कोणत्याही लूकमध्ये फारच सुंदर आणि मादक दिसते.

2 दशकांहून अधिक काळ कार्यरत

43 वर्षीय करीना ही मनोरंजन क्षेत्रामध्ये 2 दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे.

फारच सुंदर दिसतेय

करीनाने नुकतेच केलेलं एक फोटोशूट चर्चेत आहे. या फोटोंमध्ये करीना फारच सुंदर दिसत आहे.

का केलं आहे हे फोटोशूट?

करीनाने मसाबा या ब्रॅण्डच्या ब्रायडल कलेक्शनसाठी हे विशेष फोटोशूट केलं आहे.

भारतीय लूकही चर्चेत

या फोटोशूटमधील काही फोटोंमध्ये करीना भारतीय लूकमध्ये तर काही फोटोंमध्ये फारच बोल्ड अवतारामध्ये दिसत आहे.

लेहंगाही परिधान केला आहे

करीनाने लाल लेहंगा आणि साडीही परिधान केल्याचं एका फोटोत दिसत आहे.

ब्रालेस फोटोशूट

यापैकी एका ड्रेससाठी करीनाने चक्क ब्रालेस फोटोशूट केलं आहे.

गोल्ड आणि जरीचं काम

ब्रालेस फोटोंमध्ये करीनाने काळ्या रंगाचा कोट आणि स्कर्ट परिधान केलेला आहे. स्कर्टवर गोल्ड आणि जरीचं काम केल्याचं दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story